एक्स्प्लोर

Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...

Mahendra Dalvi cash video: अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा व्हिडीओ, हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार.

Mahendra Dalvi cash video: शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मग इतके पैसे कुठून आले, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विचारला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या व्हिडीओत महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalavi) व्हिडीओ कॉलवर बोलत असून त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. ते बॅगेतून एकापाठोपाठ बंडलं (Cash) काढून ती टेबलवर ठेवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महेंद्र दळवी गोत्यात आले होते. मात्र, 'एबीपी माझा'शी बोलताना महेंद्र दळवी यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. एकीकडे ते अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केला, माझा काहीही संबंध नाही, असे म्हणताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी व्हिडीओतील लाल टी-शर्टमधील व्यक्ती कोण, असा सवालही त्यांनी विचारला. त्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे, फक्त त्यामधील व्यक्ती कोण, हे अंबादास दानवे यांनी सांगावे, असेही महेंद्र दळवी यांनी म्हटले. त्यामुळे पैशांची बंडलं मोजतानाचा हा व्हिडीओ महेंद्र दळवींचाच आहे की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. 

महेंद्र दळवी यांनी या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांच्यावर आगपाखड केली. अंबादास दानवेंनी तो व्हिडीओ नीट दाखवावा. लाल टीशर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. मी व्हिडीओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकडे कोणतं काम नाही, पद नाही, पक्षात त्यांना कोणी कुत्रं विचारत नाही, असे महेंद्र दळवी यांनी म्हटले.

या व्हिडीओशी माझा काहीही संबंध नाही. अंबादास दानवे यांनी तो व्हिडीओ समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यासकट दाखवावा. त्यांनी व्हिडीओ कट करुन दाखवू नये. मला व्हिडीओबद्दल काहीही माहिती नाही. अंबादास दानवे यांनी पुरावे घेऊन हा व्हिडीओ माझाच आहे, हे सिद्ध करुन दाखवावे. अंबादास दानवेंनी व्हिडीओ मॉर्फ केला आहे. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे सुपारीबाज नेता आहे, अशी टीका महेंद्र दळवी यांनी केली.

आणखी वाचा

अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा व्हिडीओ, हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nicolas Maduro: थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
Pune Crime News: उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
Bhiwandi Election 2026: भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nicolas Maduro: थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
Pune Crime News: उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
Bhiwandi Election 2026: भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
Pune News: बँकेत जाण्यासाठी घरातून निघाला पण परतलाच नाही...; पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत
बँकेत जाण्यासाठी घरातून निघाला पण परतलाच नाही...; पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत
IND vs NZ ODI Series : 147, 124, 113, 108… आकडे बोलतायत, पाच सामन्यात 4 शतके, तरीही टीम इंडियाचे दरवाजे बंद; देवदत्त पडिक्कलवर अन्याय का?
147, 124, 113, 108… आकडे बोलतायत, पाच सामन्यात 4 शतके, तरीही टीम इंडियाचे दरवाजे बंद; देवदत्त पडिक्कलवर अन्याय का?
BMC Election 2026: जागावाटपात शिवसेना-भाजपने खिजगणतीतही धरलं नाही, मुंबईत रिपाईचे 13 उमेदवार स्बळावर, तरीही रामदास आठवले महायुतीच्या प्रचारसभेला का गेले?
जागावाटपात शिवसेना-भाजपने खिजगणतीतही धरलं नाही, मुंबईत रिपाईचे 13 उमेदवार स्बळावर, तरीही रामदास आठवले महायुतीच्या प्रचारसभेला का गेले?
Pune Crime Prashant Jagtap: सादिक शेख यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी पाठवलेलं पत्र वाचताच प्रशांत जगताप हळहळले, म्हणाले थोडं आधी....
सादिक शेख यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी पाठवलेलं पत्र वाचताच प्रशांत जगताप हळहळले, म्हणाले थोडं आधी....
Embed widget