एक्स्प्लोर
In Pics : जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लब तर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
cyclothon
1/8

पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लब तर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी झालेल्या या सायकल फेरीचे आयोजन जी20 बद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने करण्यात आले होते.
2/8

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (जनरल) रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) डॉक्टर कुणाल खेमनार आणि अतिरिक्त आयुक्त (विशेष) विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करून दिली.
Published at : 07 Jan 2023 02:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























