एक्स्प्लोर
In Pics : लाल, गुलाबी फुलंच फुलं! पुष्प प्रदर्शनाने बहरले पुण्यातील एम्प्रेस गार्डन; नयनरम्य फोटो एकदा बघाच...
दोन वर्षांनंतर एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
![दोन वर्षांनंतर एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/7c8d648040bfbd0ae796ff06442622941674727665473442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
empress garden
1/8
![दोन वर्षांनंतर एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/fded7a8222104ae3c69681c22d0210062a094.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षांनंतर एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
2/8
![पुष्पप्रदर्शन 26 ते 29 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/706067a2a7fc6127c478b62fc2a8e1aa7d20d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुष्पप्रदर्शन 26 ते 29 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
3/8
![प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/1b54421480cc2ded5edea3d4971e9a9ea2469.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.
4/8
![यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/f9eb5cf86e1e671a7d079ea55ac888fcf1603.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे.
5/8
![संस्थेमार्फत अगदी 100 वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/d94e470e39ba1895ea5f44c2a79680f3b11ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्थेमार्फत अगदी 100 वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे.
6/8
![बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, 1998सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/ede36ee1aea75e028510c8ad65c73047b1ec2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, 1998सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
7/8
![पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/58ec02af19e3fe0e6f5831db4a60250640b40.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.
8/8
![या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती आदी गोष्टींचा समावेश असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/d37c72943cedac9de1469eba8ea2b17c52012.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती आदी गोष्टींचा समावेश असतो.
Published at : 26 Jan 2023 04:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)