एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi Wari 2021 : पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/218de9af91b8f0446ff54ce6d421dbe8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य - विजय राऊत)
1/13
![तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर आज (शुक्रवारी 2 जुलै) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाळखीचे प्रस्थान झाले. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/6fdab7a8555ff12356749a3cc00bbc1f99cb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर आज (शुक्रवारी 2 जुलै) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाळखीचे प्रस्थान झाले. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
2/13
![संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानात कोरोनाचा शिरकाव प्रशासनाच्या खबरदारीने टळलाय. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/e579f7a9d6ffd7139c9370f3314457bb3b058.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानात कोरोनाचा शिरकाव प्रशासनाच्या खबरदारीने टळलाय. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
3/13
![प्रस्थानापूर्वी एकामागोमाग एक वारकरी कोरोना बाधित झाले अन् प्रशासनाचे धाबे दणाणले होते. पण सर्वोत्तपरी खबरदारी घेऊन प्रस्थान सोहळा उत्साहात पार पाडण्यात प्रशासनाला यश आलं आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/a799ddb7968d9c0fee0bdf45c994c4c2a1f0c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रस्थानापूर्वी एकामागोमाग एक वारकरी कोरोना बाधित झाले अन् प्रशासनाचे धाबे दणाणले होते. पण सर्वोत्तपरी खबरदारी घेऊन प्रस्थान सोहळा उत्साहात पार पाडण्यात प्रशासनाला यश आलं आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
4/13
![संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी 23 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सावध झाले. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/8c8b19e3606d674f318fadb92317066cd8bda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी 23 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सावध झाले. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
5/13
![पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला. आरटीपीसीआर रिपोर्ट आणि पास पाहूनच वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/8306811ec61319d562f5470102d075b24e7d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला. आरटीपीसीआर रिपोर्ट आणि पास पाहूनच वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
6/13
![बाहेरचा एक ही वारकरी मंदिर आणि इंद्रायणी काठी फिरकू दिला नाही. याच खबरदारीने मोठ्या उत्साहात निर्विघ्नपणे प्रस्थान सोहळा पार पाडता आला. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/41c9fd0deeff0f320dda86d5c65978706e969.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाहेरचा एक ही वारकरी मंदिर आणि इंद्रायणी काठी फिरकू दिला नाही. याच खबरदारीने मोठ्या उत्साहात निर्विघ्नपणे प्रस्थान सोहळा पार पाडता आला. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
7/13
![आषाढी वारीचा सोहळा संपेपर्यंत ही चिंता कायम आहे. त्यामुळं वारकरी कोणताही अट्टाहास न करता, इथून पुढंही संयम बाळगतील असा विश्वास आळंदी देवस्थानला आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/ef9efa9dc8a864079cb25e2cc2ca8ca76f23e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी वारीचा सोहळा संपेपर्यंत ही चिंता कायम आहे. त्यामुळं वारकरी कोणताही अट्टाहास न करता, इथून पुढंही संयम बाळगतील असा विश्वास आळंदी देवस्थानला आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
8/13
![प्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरायचा. प्रत्येक दिंडी इथं आली की या इंद्रायणी नदीत स्नान करते. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/4310550ecb74a8ebe40d6e472e9908db2f722.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरायचा. प्रत्येक दिंडी इथं आली की या इंद्रायणी नदीत स्नान करते. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
9/13
![गर्दी टाळण्यासाठी पालखी मंदिरात ठेवली असून केवळ पादुका प्रदक्षिणासाठी बाहेर काढण्यात आल्या होत्या. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/c53b880d0f8592bbd880de91fb307aae40d64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गर्दी टाळण्यासाठी पालखी मंदिरात ठेवली असून केवळ पादुका प्रदक्षिणासाठी बाहेर काढण्यात आल्या होत्या. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
10/13
![प्रस्थान झाल्यानंतरही ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 2 ते 18 जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच राहतील. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/e8050dbd448b2f92a644e898ecf93978b1db9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रस्थान झाल्यानंतरही ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 2 ते 18 जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच राहतील. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
11/13
![वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार आहे. त्यानंतर 19 जुलै रोजी एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/3a305887334be4b5df270a116bb8c775186c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार आहे. त्यानंतर 19 जुलै रोजी एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
12/13
![वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/158f8736bc6ff849afdb59e341a354b9a00dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
13/13
![20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/79e4b0568ecfac37aa88742a632801e6d01bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
Published at : 02 Jul 2021 07:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion