एक्स्प्लोर
दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये रणजित शिरोळेंचा सहभाग, 90 किलोमीटरची स्पर्धा साडे अकरा तासात धावून पूर्ण
राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या दौऱ्यात सहभागी असताना देखील रणजित शिरोळेंनी डाएट आणि ट्रेनिंग न चुकवता कॉम्रेड स्पर्धा पूर्ण केली.
Feature Photo
1/8

राजकीय व्यक्तींना त्यांच्या व्यग्र जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला जमत नाही अस मानलं जातं.
2/8

मात्र मनसेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी हा समज खोटा ठरवलाय.
Published at : 18 Jun 2023 09:49 AM (IST)
आणखी पाहा























