एक्स्प्लोर
Pune Visarjan Miravnuk 2023 : सिद्धार्थ जावध, तेजस्विनी पंडित ते श्रुती मराठे; पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष
Ganesh Visarjan : पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे.
Pune Visarjan Miravnuk 2023
1/10

पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे.
2/10

ढोल-ताशांच्या गजरात कलाकार मंडळी बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत.
3/10

सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे, सौरभ गोखलेसह अनेक कलाकार ढोल ताशा पथकात सहभागी झाले होते.
4/10

कलावंत ढोल ताशा पथकातील कलाकारांनी चाहत्यांची आणि पुणेकरांची मने जिंकली आहेत.
5/10

मराठी कलाकारांनी ढोल-ताशांचा गजर केलेला पाहायला मिळाला.
6/10

मराठी कलाकारांनी बाप्पाच्या मिरवणुकीत बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर केला आहे.
7/10

ढोल-ताशांचा गजर करतानाचे कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8/10

कलावंत ढोल ताशा पथक दरवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत असतं.
9/10

पुण्यातील बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
10/10

ढोल-ताशांच्या गजरात कलाकार मंडळी बाप्पाला निरोप देणार आहेत.
Published at : 28 Sep 2023 11:49 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























