एक्स्प्लोर
Pune : झुरळ नको...जेवण हवं; पुणे विद्यापीठात जेवणात अळी, विद्यार्थी आक्रमक
Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Pune Student Protest : झुरळ नको...जेवण हवं; पुणे विद्यापीठात जेवणात अळी, विद्यार्थी आक्रमक
1/8

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
2/8

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या मेसमधे जेवणात अळ्या आढळून आल्यात.
3/8

एका विद्यार्थ्याच्या जेवणात झुरळ आढळले.
4/8

जेवणात झुरळ आढळल्याच्या प्रकाराने विद्यार्थी संतप्त झाले.
5/8

आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आल.
6/8

मुलांच्या आठ नंबर हॉस्टेलमधे हा प्रकार घडला.
7/8

रात्रीच्या जेवणावेवळी विद्यार्थ्यांना ताटात या अळ्या आढळल्या.
8/8

मेसमधे निकृष्ट दर्जाच जेवण मिळत असल्याचा अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
Published at : 16 Oct 2023 11:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















