एक्स्प्लोर
Pune Traffic News : पुण्यात वाहतुकीचे तीनतेरा! मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प, तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा
मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत.
Pune Traffic News
1/8

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.
2/8

मार्गावर तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
3/8

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे.
4/8

नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
5/8

यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत.
6/8

वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतुक कोंडी मुळे ठप्प झाले आहेत.
7/8

एकीकडे तुरळक पाऊस सुरु आहे तर दुसरीकडे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
8/8

रस्त्याच्या सगळ्या बाजूंनी वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे.
Published at : 19 Jul 2023 02:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















