एक्स्प्लोर
pune rain update : पुण्याला गारांच्या पावसाने झोडपलं; उन्हापासून पुणेकरांची अंशत: सुटका...
पुण्यात भर उन्हात पावसाला सुरुवात झाली आहे.दिवसभर कडक उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते.
pune news
1/8

पुण्यात भर उन्हात पावसाला सुरुवात झाली.
2/8

दिवसभर कडक उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते.
3/8

हवामान खात्याने आज तीन तास पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती.
4/8

पुण्यातील कोथरुड परिसरात सोसाट्याचा वारा आला होता.
5/8

त्यानंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
6/8

त्यासोबतच वारजे परिसरात वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली.
7/8

डेक्कन, जंगली महाराज रोड परिसरातदेखील पावसानं हजेरी लावली आहे.
8/8

दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा पुण्याला गारपिटीने झोडपले आहे.
Published at : 20 Apr 2023 04:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















