एक्स्प्लोर
In Pics: माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीत अनेक दिंड्या दाखल; 10 लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे.
![संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/fd41077776222269c50493c1488408831668689699144442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
kartik yatra
1/8
![संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/990cea64153e02d59a8c8e067b9d1dad8f5fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे.
2/8
![आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/280d01626f9e341964f45a731f76cb72675a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे.
3/8
![कोरोनानंतर पहिल्यांदाचही हा सोहळा पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/bbe570972f41f454203b5d85ff7d6fe0fcfe4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनानंतर पहिल्यांदाचही हा सोहळा पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
4/8
![अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी श्रीगुरु हैबतबाब यांच्या पायरी पुजनाने या सोहळ्याला सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/519af983c8d55992303ffff35d0f8fdd23758.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी श्रीगुरु हैबतबाब यांच्या पायरी पुजनाने या सोहळ्याला सुरुवात झाली.
5/8
![यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/722c1018ec38246260cb353f0d74ef8304cf6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे.
6/8
![त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/7cdf176f31cb89475df37a817a678c43b9601.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे.
7/8
![त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/c0a8523216dd7eac88b51d1911986cdba5aff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत.
8/8
![निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/55faebea8583665d6f6dc99eb8803b0c767d7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
Published at : 17 Nov 2022 10:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)