एक्स्प्लोर
Pune news : अखेर मिरवणूक संपली; अलका टॉकीज चौकात 28 तास दणदणाट!
pune
1/8

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक (pune ganesh visarjan 2023) तब्बल 28 तास 40 मिनिटांनी अखेर संपली.
2/8

शेवटच्या उंबऱ्या गणपती मंडळाच्या विसर्जनाने ही मिरवणूक संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले.
Published at : 29 Sep 2023 05:42 PM (IST)
आणखी पाहा























