एक्स्प्लोर
Pune News: रम्य ते बालपण! तोच गणवेश अन् तीच शाळा; नुमवी शाळेत भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
"आम्ही नूमवीय" आणि नूमवि शाळेच्या 1997 च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे माजी विद्यार्थ्यांची "एक दिवसाची शाळा" भरवण्यात आली

student
1/8

"आम्ही नूमवीय" आणि नूमवि शाळेच्या 1997 च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे माजी विद्यार्थ्यांची "एक दिवसाची शाळा" भरवण्यात आली
2/8

यामध्ये नूमविच्या 1950 ते 2013 पर्यंतच्या बॅचचे सुमारे 850 ते 900 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
3/8

शाळेतील माजी आणि आजी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे तास घेतले.
4/8

राष्ट्रगीत, प्रार्थना, मधली सुट्टी आणि अभ्यासाच्या दोन तासासह ही एक दिवसाची शाळा माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात घेऊन गेले.
5/8

या आठवणी अधिक संस्मरणीय करण्यासाठी मधल्या सुट्टीत वडापाव, चन्यामन्या बोरं, गोळ्या, चिक्या, चहा, यांचा आस्वाद घेतला.
6/8

त्याचबरोबर सेल्फी पॉईंट आणि जुन्या आठवणींचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे.
7/8

नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कलावंत, शिक्षण क्षेत्रातील गुरूतुल्य व्यक्तीमत्व, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी असे विविध क्षेत्रातील दिग्गज माजी विद्यार्थांनी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
8/8

या अभिनव कार्यक्रमात नूमविचे माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन "आम्ही नूमवीय" तर्फे करण्यात आले आहे. शाळेचा गणवेश आणि बॅग घेऊन सगळे शाळेत वेळेवर पोहचले होते.
Published at : 28 Jan 2023 02:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
