एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune MNS News: 24 तासात रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा मोठं आंदोलन करु; पुण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/6a3883b768bb6865b6babba42dfc63441658138227_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune
1/6
![पुण्यातील मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांच्यावतीने रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात विविध परिसरात आंदोलन करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/8c1308b9849a667e8ad961e6ba8a0bc9b6093.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांच्यावतीने रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात विविध परिसरात आंदोलन करण्यात आलं.
2/6
![येत्या 24 तासात जर खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलनाच्या इशारा दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/d776f971bb99c2aa19cd1741df517b598f1db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येत्या 24 तासात जर खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलनाच्या इशारा दिला आहे.
3/6
![पुण्यातील अनेक परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/a0234055ffc872d4aca651eb66e01efd380b6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील अनेक परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
4/6
![खड्ड्यांभोवती रांगोळी काढत त्याची पुजा करत आंदोलन छेडलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/73715dd9af5ab5501340d3b4481399e9d1035.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खड्ड्यांभोवती रांगोळी काढत त्याची पुजा करत आंदोलन छेडलं आहे.
5/6
![कसबा, कॅन्टोन्मेंट, पर्वती ,वडगावशेरी, छ. शिवाजीनगर, खडकवासला, कोथरूड, हडपसर या सगळ्या परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/1065a73ab4b2a41aebc49b9d8d89672339cf4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसबा, कॅन्टोन्मेंट, पर्वती ,वडगावशेरी, छ. शिवाजीनगर, खडकवासला, कोथरूड, हडपसर या सगळ्या परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.
6/6
![पुणे महानगर पालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/022bf511d08058a5a7e01b57bc9b338f86a57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे महानगर पालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे
Published at : 18 Jul 2022 03:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)