एक्स्प्लोर
Pune Ganesh Visarjan 2023 : दगडूशेठच्या मिरवणुकीचा थाट, पाहा फोटो
पुण्याचं आराध्यदैवत असलेल्या दगडूशेठची मिरवणूक अगदी थाटामाटात सुरु झाली.

Ganesh Festival 2023
1/8

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त दगडूशेठची सांगता मिरवणूक थाटात निघाली.
2/8

यंदा श्री गणाधीश रथामधून दगडूशेठची मिरवणूक काढण्यात आली आहे.
3/8

दरम्यान आकर्षक अशा विद्युत राषणाईने हा रथ सजवण्यात आला आहे.
4/8

यंदा दगडूशेठ गणपतीली अयोध्या राममंदिराचा देखावा साकारण्यात आला होता.
5/8

त्याच पार्श्वभूमीवर बाप्पाचा रथ सजवण्यात आला होता.
6/8

तर दगडूशेठच्या मिरवणूकीमध्ये पुणेकरांनी अगदी उत्साहाने सहभाग घेतला.
7/8

तर या मिरवणूकीवेळी पावसाने देखील हजेरी लावली होती.
8/8

तर पुणेकरांनी भर पावसात मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.
Published at : 28 Sep 2023 09:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
