एक्स्प्लोर
Pune Dahi handi : आला रे आला.. गोविंदा आला! पुण्यात बाळगोपाळांसाठी खास 'खेळणी दहीहंडी'
पुण्यात बाळगोपाळांसाठी खास 'खेळणी दहीहंडी'चं आयोजन कऱण्यात आलं आहे.
krushna janmashtami
1/8

बालगोपाळ आणि छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.
2/8

जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ आणि नवयुग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव बालगोपाळ खेळणी दहीहंडीचे आयोजन केले होते.
Published at : 07 Sep 2023 05:24 PM (IST)
आणखी पाहा























