एक्स्प्लोर

PHOTO : संकष्ट चतुर्थीदिवशी साकारला सुपारीवरील गणपती बाप्पा, पुण्याच्या कलाकाराची अनोखी कला

Feature_Photo_2

1/7
आज संकष्ट चतुर्थी. या दिवशी आम्ही आपल्याला एका अवलिया कलाकाराची भेट घडवणार आहोत.

2/7
पुण्यातील अनुजा चैतन्य जोशी (कुलकर्णी) यांनी सुपारीवरील बाप्पा साकारला आहे.

3/7
मला शाळेत असल्यापासून ड्रॉईंगची खूप आवड आहे. माझं अभिनव कॉलेज मध्ये
मला शाळेत असल्यापासून ड्रॉईंगची खूप आवड आहे. माझं अभिनव कॉलेज मध्ये "कमर्शियल आर्ट" च शिक्षण झालं आहे, असं अनुजा यांनी सांगितलं.
4/7
आतापर्यंत मी बऱ्याच प्रकारच्या पेंटिंग केल्या आहेत. जसं की, माझ्या हातावर नवरात्रीमध्ये
आतापर्यंत मी बऱ्याच प्रकारच्या पेंटिंग केल्या आहेत. जसं की, माझ्या हातावर नवरात्रीमध्ये "महालक्ष्मी" च पेंटिंग केले होते.
5/7
खूप विचार केल्यानंतर एक कल्पना सुचली आपण जर
खूप विचार केल्यानंतर एक कल्पना सुचली आपण जर "सुपारी" वर पेंटिंग केलं तर जमेल का मग "सुपारीवर पेंटिंग" करायला घेतलं मी ते झाल्यानंतर खूप छान वाटत होते, असं अनुजा यांनी सांगितलं.
6/7
गणपतीची मूर्ती नसेल तर आपण सुपारी ठेवतो पण मी सुपारी वरच गणपती बाप्पा दाखवण्याचा  छोटासा प्रयत्न केला आहे,  मला ते पूर्ण करायला 7 तास लागले,  असं अनुजा यांनी सांगितलं.

7/7
सुपारीवरील हा बाप्पा फारच आकर्षक दिसतोय. अनुजा यांच्या या कलेचं सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम

बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा

Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण

भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण

Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget