कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. विलोभनीय, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य, कोरीगड म्हणजेच कोरेगडाचे सौंदर्य कॅमेरात टिपले आहे सुनील शिंदे यांनी!
2/8
गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते.
3/8
गडावरील एकूण सहा तोफांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.
4/8
गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.
5/8
कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड यासारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.