एक्स्प्लोर
Pune News : पुण्यात ऊन-सावल्यांचा खेळ; पाहा फोटो...
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे.

pune weather
1/8

मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे.
2/8

त्यात पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
3/8

शहरात मागील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला होता.
4/8

मात्र सकाळपासून पुण्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे.
5/8

सकाळी कडाक्याची थंडी पडत आहे तर दुपारी कडकडीत ऊन जाणवत आहे.
6/8

त्यामुळे पुणेकरांना सध्या शहरातील अनेक रस्त्यांवर ऊन सावल्यांचा केळ अनुभवायला मिळत आहे.
7/8

वातावरणातदेखील झपाट्याने बदल होत आहे.
8/8

त्यामुळे पुणेकरांना मात्र ताप सर्दी खोकल्याला सामोरं जावं लागत आहे.
Published at : 19 Mar 2023 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion