एक्स्प्लोर
Purandar : लेकीच्या लग्नात वडिलांची अनोखी शक्कल; वऱ्हाड्यांना रोपट्यांचा आहेर
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील शेतकरी वधुपित्याने आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळमुक्तीचा उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
maariage
1/8

पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील शेतकरी वधुपित्याने आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळमुक्तीचा उपाय म्हणुन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला.
2/8

आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं लग्न समारंभ अविस्मरणीय करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावतात.
Published at : 18 Mar 2023 01:15 PM (IST)
आणखी पाहा
























