एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

In Pics : पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाची तयारी पूर्ण...

आज पुण्यात (Pune News) हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) काढण्यात आला आहे.

hindu janakrosh morcha

1/9
आज पुण्यात (Pune News) हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) काढण्यात आला आहे.
आज पुण्यात (Pune News) हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) काढण्यात आला आहे.
2/9
या मोर्चाला लाल महालापासून सुरुवात होणार असून डेक्कन (Deccan) भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा जाणार आहे.

3/9
या मोर्चात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत.

4/9
त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या मोर्चात सहभागी होणार आहेत.

5/9
डेक्कन परिसरातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचा शेवट होणार आहे.

6/9
त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे आणि कार्यकर्तेदेखील तयार झाले आहेत.

7/9
सगळ्या परिसरात मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

8/9
संभाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांच्या माळांवी सजावट करण्यात आली आहे.

9/9
मोर्चात महिलादेखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझाSanjay Raut VS Bawankule : शपथविधीचे अधिकार बावनकुळेंना दिलेत का? राऊतांचा बावनकुळेंना सवालMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaRohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे

Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Embed widget