एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझा

Sanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझा

ही बातमी पण वाचा

चौकीदार ही निकला चोर! PNB बँकेच्या हॉल इन्चार्जकडून LIC ला दोन कोटींचा गंडा; 106 बनावट वारसदार तयार केले अन्...; नाशिकमधील घटना

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB Bank) एका हॉल इन्चार्ज अधिकाऱ्याने पंतप्रधान जीवन ज्योती विम्यासह अन्य केंद्रीय योजनांचे तब्बल दोन कोटी रुपये बनावट विमाधारक उभे करुन लाटल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik Crime News) उघडकीस आली आहे. या अधिकाऱ्याने पदाचा व बँकेच्या लॉग इन आयडीचा गैरवापर करुन पत्नी व कुटुंबासह नातलगांच्या बँक खात्यात या योजनांचे पैसे एनईएफटी करुन घेत एलआयसीला (LIC) व पीएनबीची फसवणूक केली आहे. दीपक मोतीलाल कोळी (40) असे संशयित हॉल इन्चार्ज अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी कॅनडा कॉर्नर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा प्रबंधक लतीका मधुकर कुंभारे यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक कोळी हे बँकेत जुलै 20242 पासून कार्यरत आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी एलआयसी व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची मास्टर पॉलिसी होल्डर म्हणून नेमणूक आहे. विमाधारक खातेदार मृत पावल्यावर वारसदाराने विमा रकमेचा दावा करण्यासाठी बँकेचा फॉर्म व इतर कागदपत्रे सादर केल्यावर ती बँकेकडून पडताळणी करून संबंधित एलआयसी किंवा ओरिएंटलच्या पोर्टलवर अपलोड केले जातात. 

लॉग इन व पासवर्ड कुणालाही माहित नसल्यानं घातला गंडा

त्याचवेळी बँक खातेदारांना सुविधा पुरविण्याच्या कामावर देखरेख व समन्वय साधण्याचे काम दीपक कोळी पाहत होते. पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कोणत्याही व्यवहारामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार दीपकला होते. त्यामुळे दोन्ही विमा योजनांमध्ये प्रत्येक प्रकरणामधील दोन लाख रूपये रक्कम योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना पुरविण्याचे काम कोळीच पाहत होता. त्याला दिलेला लॉग इन व पासवर्ड कुणालाही माहीत नसल्यामुळे त्याने हा गंडा घातला आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझा
Sanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझाSanjay Raut VS Bawankule : शपथविधीचे अधिकार बावनकुळेंना दिलेत का? राऊतांचा बावनकुळेंना सवालMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaRohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Embed widget