एक्स्प्लोर
Pune news : पुण्यात गणपती विसर्जनात कोयता गँग विरोधात देखाव्याने लक्ष वेधलं, पाहा फोटो...
पुण्यात गणपती विसर्जनात कोयता गँग विरोधात देखाव्याने लक्ष वेधलं होतं.

pune news
1/8

पुण्यात गणपती विसर्जनात कोयता गँग विरोधात देखावा साकारला.
2/8

कोयता गँगच्या मुसक्या आवळण्याऱ्या पुणे पोलिसांना गणेश मंडळाकडून सलाली देण्यात आली.
3/8

विसर्जन मिरवणुकीत चक्क पोलीस उपायुक्तांच्या फ्लेक्स बसवला होता.
4/8

आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवा मग दाखवतो तुम्हाला बल्ले बल्ले म्हणत पुणे पोलीसांच कौतुक केलं आहे.
5/8

विद्येच माहेरघर असणाऱ्या पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ कसा?, असंही या देखाव्यावर लिहिलं आहे.
6/8

मंडळाकडून विसर्जनात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
7/8

या देखाव्याची मिरवणुकीत चांगलीच चर्चा रंगली.
8/8

संदीप गील यांनीदेखील या देखाव्याचं कौतुक केलं.
Published at : 29 Sep 2023 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
क्राईम
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
