एक्स्प्लोर
PHOTO : इंदापुरात हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र येत बाप्पांची स्थापना
इंदापूरमध्ये (Indapur ) हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे प्रतीक पाहायला मिळाले आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गणपती बाप्पाची स्थापना केली आहे.
Ganesh Chaturthi 2022
1/12

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये (Indapur ) हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे प्रतीक पाहायला मिळाले आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गणपती बाप्पाची स्थापना केली आहे.
2/12

इंदापूर तालुक्यातील भवानी नगरमध्ये गणपतीची स्थापणा करण्यात आली आहे. या मंडळाचे अध्यक्ष देखील एक मुस्लिम बांधव आहेत.
Published at : 03 Sep 2022 11:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
रायगड
व्यापार-उद्योग
भारत























