एक्स्प्लोर
Pune News : कुत्रा चुकून विहिरीत पडला, रात्रभर मदतीसाठी भुंकत होता अखेर 9 तासांनी अग्निशमन दलाने वाचवला जीव
कुत्रा चुकून विहिरीत पडला होता. रात्रभर मदतीसाठी भुंकत होता. 9 तासांनी अग्निशमन दलाने कुत्र्याचा जीव वाचवला.
dog rescue
1/8

पुण्यातील कोथरुड परिसरातील एका विहीर पडलेल्या कुत्र्याची अग्निशमन दलाच्या जवानाकडून सुखरुप सुटका करण्यात आली.
2/8

कोथरुड परिसरातील कुंबरे गार्डन भागात ही मोठी विहीर आहे.
3/8

रात्रीच्या सुमारात रस्त्याचा अंदाज न आल्याने कुत्रा या व्हिहिरीत पडला होता.
4/8

कोथरुड परिसरात मागील अनेक दिवसांपासून ही कठडे नसलेली विहिर आहे.
5/8

विहिरीत पडल्याने रात्रीपासून हा कुत्रा मदतीसाठी भुंकत होता.
6/8

अखेर आजूबाजुच्या सोसायटीच्या लोकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं.
7/8

अग्निशमन दलाच्या जवानाने या कुत्र्याची दोराच्या साहय्याने सुटका केली.
8/8

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानाचे नागरिकांनी आभार मानले.
Published at : 18 Aug 2023 03:13 PM (IST)
आणखी पाहा























