एक्स्प्लोर
Pune rain News: घरात शिरलं ड्रेनेजचं घाण पाणी; ऐन पावसाळ्यात नागरिक रस्त्यावर
Pune
1/5

पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस अनेक परिसरात पाणी साचलं आहे.
2/5

अशातच पुण्यातील एरंडवणे येथील राजपूत वीट भट्टी येथील परिसरात मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले आहे.
Published at : 13 Jul 2022 03:23 PM (IST)
आणखी पाहा























