एक्स्प्लोर
Pune ganeshotsav 2023 : चंडा वादन करत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सव मंडपातून मंदिराकडे रवाना
पहाटेपासूनच गणेश मंडळांनी विसर्जनाची तयारी करायला सुरुवात केली आहे.चंडा वादन करत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सव मंडपातून मंदिराकडे रवाना झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
Pune Ganeshotsav 2023
1/8

पहाटेपासूनच गणेश मंडळांनी विसर्जनाची तयारी करायला सुरुवात केली आहे.
2/8

टप्याटप्यात मानाच्या गणपती मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
Published at : 28 Sep 2023 09:16 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























