एक्स्प्लोर
In Pics : ही कसली स्वच्छता! जी-20 परिषदेसाठी शहर साफ करताय की उकीरडे झाकताय...
पुण्यात जी-20 निमित्त सुशोभिकरण सुरु आहे. मात्र शहर सुंदर दिसण्यासाठी चक्क उकीरड्यांच्या बाहेर पडदे झाकले जात आहे.
![पुण्यात जी-20 निमित्त सुशोभिकरण सुरु आहे. मात्र शहर सुंदर दिसण्यासाठी चक्क उकीरड्यांच्या बाहेर पडदे झाकले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/27f38477f864d283feb992dc19166ff91673697933600442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
G-20
1/8
![पुण्यात जी-20 निमित्त सुशोभिकरण सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/a201cea65b597214d7332dd40e047d037ee61.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात जी-20 निमित्त सुशोभिकरण सुरु आहे.
2/8
![मात्र शहर सुंदर दिसण्यासाठी चक्क उकीरड्यांच्या बाहेर पडदे झाकले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/b87cefb6d6b2274386808838b7cac1ad39ce4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र शहर सुंदर दिसण्यासाठी चक्क उकीरड्यांच्या बाहेर पडदे झाकले जात आहे.
3/8
![शहरातील अनेक चौकांमध्ये रंगरंगोटी केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/4b9eedaa478e5b9253f68092848810eb2a8c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहरातील अनेक चौकांमध्ये रंगरंगोटी केली जात आहे.
4/8
![ज्या रस्त्यांच्या बाजूला उकीरडे आहेत ते साफ न करता त्यावर पडदे टाकल्या जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/2a8b29a87784bc2492ce8d0c15dd3af571dc7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या रस्त्यांच्या बाजूला उकीरडे आहेत ते साफ न करता त्यावर पडदे टाकल्या जात आहे.
5/8
![साफ सफाई करताय कि ती झाकत आहेत, असा प्रश्न सध्या उपलब्ध होतं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/64b9879de425e8f6ab2efb00071b107744b1a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साफ सफाई करताय कि ती झाकत आहेत, असा प्रश्न सध्या उपलब्ध होतं आहे.
6/8
![काही रस्त्यांच्या बाजूला अशा प्रकारचे उकीरडे आहेत आणि शिवाय प्रसाधनगृहदेखील आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/1be23271599577310fc7db8a44bb6d42409f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही रस्त्यांच्या बाजूला अशा प्रकारचे उकीरडे आहेत आणि शिवाय प्रसाधनगृहदेखील आहेत.
7/8
![त्यांना झाकून सुशोभिकरण करत असल्याचं दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/fe0108a471b52f7085a01a358ed090b7fdc34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांना झाकून सुशोभिकरण करत असल्याचं दिसत आहे.
8/8
![पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे पुणेकर संतापले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/8bbb24645848ec55bea9450ae0cd00650dc48.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे पुणेकर संतापले आहेत.
Published at : 14 Jan 2023 05:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
नाशिक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)