एक्स्प्लोर
Harshavardhan Patil Rakshabandhan : ओवाळीते भाऊराया...! बहिणींच्या मॅचिंग साड्या अन् भाऊराया; भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या घरी रक्षाबंधनाचा उत्साह
भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या घरी रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळाला.
harshawardhan patil
1/7

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा केला.
2/7

हर्षवर्धन पाटील यांना पद्माताई भोसले, चिञा कोरटकर, चेतना मोटे, माधुरी माने, मौसमी कोरटकर या बहिणींनी औंक्षण करून राखी बांधली.
3/7

राजकारण्यांच्या घरातही मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे.
4/7

राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांना जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी राखी बांधली.
5/7

त्यासोबतच अंगणवाडी सेविकांचे हर्षवर्धन पाटील यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला
6/7

यावेळी अनेक अंगणवाडी सेविकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
7/7

सगळ्या अंगणवाडी सेविकांनी त्यांचं औक्षण केलं.
Published at : 30 Aug 2023 07:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























