एक्स्प्लोर

Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..

Alia bhatt wedding saree sabyasachi details: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न 14 एप्रिल 2022 रोजी पार पडला होता. आलियाने पारंपारिक लाल साडीऐवजी ऑर्गेन्झा साडीची निवड केली होती.

Alia bhatt wedding saree sabyasachi details: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिल 2022 रोजी विवाह केला होता. हा विवाहसोहळा (Alia Wedding Look) एका खासगी समारंभात मुंबईतील घरात पार पडला. आलियानं तिच्या खास दिवसासाठी पारंपारिक लाल साडी सोडून पेस्टल रंगाची एम्ब्रॉयडर्ड ऑर्गेन्झा साडी निवडली होती.  हा लूक सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केला होता.  आता, आलिया भट्टने तिच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल खुलासा केला आहे. तिनं लग्नाच्या दिवशी साडी का नेसली होती? याबाबत आलियानं नुकतीच माहिती दिली. 

वॉगला दिलेल्या मुलाखतीत,  आलियाने कबूल केले की, ती  साडी गर्ल आहे. साडी नेसणे आवड असल्याचं तिनं कबूल केलं. लग्नाच्या साडीबाबत आलिया भट्ट म्हणाली, "मी बऱ्याचदा सांगितलं आहे की, मला साडीमध्ये नेहमी आरामदायी वाटते.  जेव्हा मी सब्यसाचीसोबत पहिला झूम कॉल केला होता,  तेव्हा त्यांनी मला विचारले होते की,  तुला लग्नात नेमकं काय घालायचं आहे?  तेव्हा माझं ठरलं होतं की, मला कंम्फर्टेबल राहायचं आहे, मला माझ्या खास दिनी साडी नेसायची होती, हे माझं ठरलं होतं", असं आलिया म्हणाली.

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

यानंतर सब्यसाचीने आलियाला तिच्या लग्नाच्या साडीच्या रंगाबद्दल विचारले.  तेव्हा आलियाने पांढरे - सोनेरी रंगाचे हवे आहे, असं तिनं उत्तर दिलं. तेव्हा सब्यसाचीने, (Chai - Dipped White) रंगाची साडी तयार करूयात. तसेच ऑर्गेन्झा साडी बनवू, कारण ते सोपे आणि छान दिसेल, असं सांगितले. 

तिच्या खास दिवसाची आठवण करून देताना  आलियाने सांगितले की,  सब्यसाचीने तिच्या आणि रणबीरच्या वैयक्तिक भावना लक्षात घेऊन साडी कस्टमाइज केली आहे. "आमच्या साडीत एक लांब ट्रेन दिसत होती. सब्यसाचीने माझ्या लग्नाच्या दिवसाचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी  ती कस्टमाइज केली होती. या साडीवर 'Mrs. Hipster' लिहिले होते.  जे माझ्या आणि माझ्या पतीमधील एक अंतर्गत रहस्य आहे". लग्नाच्या लूकमधील कलेक्शनमध्ये एक अनकट ज्वेलरी सेट पण होता, अशी माहिती आलिया भट्टने दिली. 

"मला एक मोठा नेकपीस, मोठे कानातले आणि एक मांग टिका पण हवा होता. सॉफ्ट ग्लॅमर मेकअपमुळे माझा लूक पूर्ण झाला.  ब्लश्ड चीक,  न्यूड लिप्स आणि मस्करामुळे आयलॅशेज खूप सुंदर दिसत होते.  सॉफ्ट वेवी आणि उघड्या केसांमुळे ब्रायडल लूक पूर्ण झाला होता", असं आलिया म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget