एक्स्प्लोर
ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम... सुब्रमण्यम स्वामी माऊलींच्या वारी सोहळ्यात सहभागी; टाळ, मृदुंगांच्या तालात तल्लीन
Ashadhi Wari 2023 : माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी सासवडमध्ये माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगांच्या तालावर ठेकाही धरला.
Ashadhi Wari 2023 | Subramanian Swamy
1/10

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पुण्यातील पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
2/10

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे वारी सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला.
Published at : 15 Jun 2023 11:17 AM (IST)
आणखी पाहा























