एक्स्प्लोर

Mumbai Pune Express Highway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेचा स्फोट, रुग्णवाहिका जाळून खाक

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आहे. रुग्णवाहिका जाळून खाक झाली आहे.

mumbai- pune express highway accident

1/8
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहिकेला आग लागून तिचा स्फोट  झाला आहे.

2/8
रुग्णवाहिकेचे स्फोटामुळे उडालेले पार्ट रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

3/8
सुदैवाने रुग्णवाहिका जेव्हा नादुरुस्त झाली त्यावेळी त्यामधून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.

4/8
मात्र अत्यावस्थ असलेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याचं लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रुग्णवाहिकेच्या या स्फोटात पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.

5/8
नादुरुस्त असल्याने रुग्णवाहिका समोर न जाता उतारावरुन मागे येत होती. हे लक्षात आल्यावर प्रवासी रुग्णवाहिकेतून उतरले. त्यानंतर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली.

6/8
रुग्णवाहिकेच्या या स्फोटात पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.

7/8
रुग्णवाहिकेला लागलेली आग देवदूत व फायरब्रिगेडच्या मदतीने विझवण्यात आली आहे.

8/8
रुग्णवाहिकेमधून ज्या अत्यवस्थ रुग्ण महिललेलं घेऊन जात होती. तिचा लाइफ सपोर्ट सिस्टम बंद पडल्याने ती मृत्युमुखी पडली

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार

1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन

Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget