एक्स्प्लोर
PCMC fire : इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग; 20 दुचाकी जळून खाक
पिंपरी- चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग लागली.
![पिंपरी- चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/a19256108b3a7fd0f8a038597fe43f671703396434240442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pcmc fire
1/8
![पिंपरी- चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/80a83b1f51ee39791cd2e66c45d8bb704031c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंपरी- चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग लागली.
2/8
![आगीत 20 दुचाकी वाहने जळून खाक झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/7ec22bed32f71ffd29d08b8f517f85b81b4df.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगीत 20 दुचाकी वाहने जळून खाक झाले आहेत.
3/8
![अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/10195da92e4b6c3c8b5ee318a7a5129fba323.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
4/8
![ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास पिंपरी- चिंचवडमधील विठ्ठल नगर परिसरात लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/be60beee95abe8b175bc477ed04a910b4cdf6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास पिंपरी- चिंचवडमधील विठ्ठल नगर परिसरात लागली.
5/8
![घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळी पोहोचली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/95325365a8db97f60977dbf5129a5fb8ac2cf.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळी पोहोचली
6/8
![अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आग आटोक्यात आणली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/4b8cec4df77fe27c33a63b8ed0cea8c809010.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आग आटोक्यात आणली.
7/8
![या आगीमुळे नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/673d3f7dd73991a33d2f4a7f3276a8f0c00c9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आगीमुळे नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
8/8
![परिसरात काही वेळ भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/f1866a9189565cebc1d2e8282105521fe7993.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिसरात काही वेळ भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.
Published at : 24 Dec 2023 11:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)