एक्स्प्लोर
पंजाबमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर 'आप'चा रोड शो; 16 मार्चला भगवंत मान घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
kejriwal
1/6

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष प्रचंड बहुमताने विजय होत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यानंतर आज आम आदमी पक्षाने अमृतसरमध्ये विजयी मिरवणूक काढली.
2/6

या मिरवणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह राज्याचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान ही सहभागी होते.
Published at : 13 Mar 2022 08:47 PM (IST)
आणखी पाहा
























