एक्स्प्लोर
Photo : परभणीत अवतरला थेट चार्ली चॅपलीन
Parbhani News Charlie Chaplin
1/10

परभणी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळं अनेक अपघात घडत आहेत. अशाच बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी परभणी शहरातील रस्त्यांवर थेट चार्ली चॅपलीन अवतरला आहे.
2/10

चार्ली चॅपलीनच्या वेशातील व्यक्ती नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगत आहे. चार्लीच्या हावभावावरून नियम शिकवत आहे.
3/10

वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी परभणी शहरात चक्क चार्ली चॅपलीन रस्त्यावर. लोकांना नियमांचे पालन करण्याचे देतायेत धडे
4/10

परभणी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळं अनेक अपघात घडत आहेत.
5/10

परभणी शहरात बेशिस्तपणे वाहनं चालवणे,हेल्मेट न घालणे तसेच ट्रीपल सीट बेदरकारपणे वाहन चालवणे असे प्रकार मागच्या काही दिवसात वाढले आहेत. त्यामुळं वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी चार्ली चॅपलीन रस्त्यावर उतरले आहेत.
6/10

परभणी शहरात बेशिस्तपणे वाहनं चालवणे,हेल्मेट न घालणे तसेच ट्रीपल सीट बेदरकारपणे वाहन चालवणे असे प्रकार मागच्या काही दिवसात वाढले आहेत.
7/10

वाहतुकीचे नियम मोडण्यात महाविद्यालयीन तरुण तरुणी अग्रेसर आहेत. परभणी शहर वाहतूक शाखा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई देखील करत आहेत.
8/10

परभणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगेवाड यांनी चार्ली चॅपलीन यांना परभणीच्या रस्त्यावर उतरवले आहे. चार्ली चॅपलीन बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आपल्या हावभावाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम पाळण्याचे शिकवत आहे.
9/10

परभणीच्या रस्त्यावर उतरलेल्या चार्ली चॅपलीनची सर्वत्र चर्चा सुरु आहे. चार्ली नियम मोडणाऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत.
10/10

परभणी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळं अनेक अपघात घडत आहेत. अशाच बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी परभणी शहरातील रस्त्यांवर थेट चार्ली चॅपलीन अवतरला आहे
Published at : 07 Jan 2023 01:41 PM (IST)
आणखी पाहा























