एक्स्प्लोर
Panchavati Express: नाशिक-मुंबई प्रवास होणार आरामदायी, पंचवटी एक्सप्रेसचे 11 कोच बदलले
मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या रंगात, नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे
![मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या रंगात, नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/afaf211f99017c9d77d52e67376ecde4168983751134089_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Panchavati Express
1/10
![नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/d0b1616b421548b3da4da9474cc565d9fcb74.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.
2/10
![11 कोच बदलल्याने प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/8676856ef0da2e3e6e4d348f08876e614a1eb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
11 कोच बदलल्याने प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी झाला आहे.
3/10
![जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रमुख भिस्त असणारी रेल्वेगाडी म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची ओळख आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/553036eb4c780c9616438113e1e02ec3161e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रमुख भिस्त असणारी रेल्वेगाडी म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची ओळख आहे.
4/10
![नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आदींसाठी ही सोयीची गाडी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/8b581bfe09400eb83da5449001e962a138a32.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आदींसाठी ही सोयीची गाडी आहे.
5/10
![नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही सोयीची आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/48f2ffe1b73c16c3ceabd0d14fb7f405e8b50.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही सोयीची आहे.
6/10
![मनमाड ते नाशिक व नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/17ceb0e7d1a980be3c1894ee8d0fc6bfc8be2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनमाड ते नाशिक व नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
7/10
![पंचवटी एक्स्प्रेसला 2018 पासून एलएचबी रेक जोडण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/b553daca8f27dda072b048aaad959935770a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंचवटी एक्स्प्रेसला 2018 पासून एलएचबी रेक जोडण्यात आले होते.
8/10
![मात्र त्यांची आसन व्यवस्था बसण्यासाठी योग्य व पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना पाठदुखी आणि मानदुखी या सारख्या समस्या सुरू झाल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/5f1494c850eff1744cbeae1b8a5f5dfe2f550.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र त्यांची आसन व्यवस्था बसण्यासाठी योग्य व पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना पाठदुखी आणि मानदुखी या सारख्या समस्या सुरू झाल्या
9/10
![आता रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/5fbc6dd8706c59c81d403a4a052a6467edc49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.
10/10
![आसन व्यवस्थाही योग्य झाल्याने प्रवास सुखकर होणार असल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/b24574d8113edcf93b2b66b08c5c5ea24f3a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आसन व्यवस्थाही योग्य झाल्याने प्रवास सुखकर होणार असल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे..
Published at : 20 Jul 2023 12:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)