एक्स्प्लोर
Nashik Satpir Dargah : नाशिकमधील तणाव अखेर निवळला, सातपीर दर्गा परिसरातील रस्ता तीन दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला, पाहा PHOTOS
Nashik Satpir Dargah : नाशिक महापालिकेने मंगळवारी मध्यरात्री सातपीर दर्गा जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरुवात करताच अचानक जमावाने दगडफेक केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
Nashik Satpir Dargah
1/9

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती.
2/9

या दगडफेकीत तब्बल 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
3/9

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 1400 ते 1500 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
4/9

काठेगल्ली सिग्नल जवळील सातपीर दर्गा हटविण्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
5/9

15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 18 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यत रस्ता वाहतुकीसाठी बंद होता.
6/9

नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल ते पखाल रोड परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
7/9

आता नाशिकचा तणाव निवळला असून वातावरण पूर्व पदावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
8/9

तर ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.
9/9

पोलिसांवर हल्ला करण्याऱ्या 37 संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे 37 संशयित आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
Published at : 19 Apr 2025 10:04 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण


















