एक्स्प्लोर
Ramdas Tadas On Ajit Pawar : ऑलिंपिक संघटनेचं नेतृत्व मोहोळ यांना द्यावं - तडस
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात संघर्ष पेटला आहे. 'अजित दादांच्या काळात महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आणि त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशेबही दिला नाही', असा थेट आरोप महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी केला आहे. भाजपने अजित पवारांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली आहे. मुरलीधर मोहोळ हे स्वतः माजी कुस्तीपटू असल्याने त्यांच्या माध्यमातून खेळाला चालना मिळेल, त्यामुळे अजित पवारांनी राजकारण न करता मोहोळ यांना संधी द्यावी, असे आवाहनही तडस यांनी केले आहे.
महाराष्ट्र
Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





















