एक्स्प्लोर
Nashik Saptshrungi Devi : नाशिकच्या वणी गडावर साकारली सप्तशृंगी देवी, विद्युत रोषणाईनं गड उजळला, डोळे दिपवणारे फोटो पहा...
Navratri 2023 : नवरात्रीनिमित्त नाशिकचा सप्तशृंगी गड भाविकांनी फुलून गेला असून विद्युत रोषणाईने गड उजळून निघत आहे.
![Navratri 2023 : नवरात्रीनिमित्त नाशिकचा सप्तशृंगी गड भाविकांनी फुलून गेला असून विद्युत रोषणाईने गड उजळून निघत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/a5837b29792fe5b512ba0dcc61b0c3e71697973226740738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Saptshrungi Devi
1/8
![नवरात्रीनिमित्त नाशिकचं सप्तशृंगी गड भाविकांनी फुलून गेला असून विद्युत रोषणाईने गड उजळून निघत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/e61397d74a249b45d6fda1de3e5a4837e0291.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवरात्रीनिमित्त नाशिकचं सप्तशृंगी गड भाविकांनी फुलून गेला असून विद्युत रोषणाईने गड उजळून निघत आहे.
2/8
![पहिल्या दिवसांपासून सप्तशृंगी विश्वस्त संस्थानच्या माध्यमातून गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/613c5c477519b16747e967b532cdc95170ded.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्या दिवसांपासून सप्तशृंगी विश्वस्त संस्थानच्या माध्यमातून गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
3/8
![सप्तशृंगी गडावर 28 ऑक्टोबरपर्यंत यात्रा उत्सव काळात विश्वस्त संस्थानच्या माध्यमातून भाविक भक्तांना लेझर शो दाखविला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/086d2ef61df4ca52c204e09137ea0301e67c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सप्तशृंगी गडावर 28 ऑक्टोबरपर्यंत यात्रा उत्सव काळात विश्वस्त संस्थानच्या माध्यमातून भाविक भक्तांना लेझर शो दाखविला जात आहे.
4/8
![सप्तश्रृंगगडाच्या श्री शिखरावरील प्रचंड आकाराच्या डोंगरावर लेझरच्या माध्यमातून सुरेख देखावे साकारण्यात आलेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/208d5f3ac867cbbc7fc71ea94a6c776994042.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सप्तश्रृंगगडाच्या श्री शिखरावरील प्रचंड आकाराच्या डोंगरावर लेझरच्या माध्यमातून सुरेख देखावे साकारण्यात आलेले आहे.
5/8
![नाशिकच्या सप्तशृंग गडावर सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने गड उजळून निघाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/d3d14422a8a30fb2ef3bdeb9949a24de3e466.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या सप्तशृंग गडावर सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने गड उजळून निघाला आहे.
6/8
![त्याचबरोबर श्री.सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीने गडावर विशेष ' लेझर ' रोषणाई करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/9943414cfa3e8704593ee27008cb32b7c0a50.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचबरोबर श्री.सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीने गडावर विशेष ' लेझर ' रोषणाई करण्यात आली.
7/8
![या लेझरच्या माध्यमातून विशालकाय अशा सप्तशृंग गडावर आदिमायेची छबी साकारण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/69b85881ab82988a510dc4ed1087a86643c26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लेझरच्या माध्यमातून विशालकाय अशा सप्तशृंग गडावर आदिमायेची छबी साकारण्यात आली आहे.
8/8
![तसेच आई सप्तशृंगीचे नाव साकारण्यात आलं असून रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य भाविकांच्या उत्साहात आणखीच भर घालत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/8097564f7a27455838e913879a57606710ff0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच आई सप्तशृंगीचे नाव साकारण्यात आलं असून रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य भाविकांच्या उत्साहात आणखीच भर घालत आहे.
Published at : 22 Oct 2023 04:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)