एक्स्प्लोर
Nashik Civil Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालय इमारतीस ऑक्सिजनची गरज, रुग्णालय परिसर कचऱ्यात
Nashik : स्वच्छतेच्या बाबतीत नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.
![Nashik : स्वच्छतेच्या बाबतीत नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/3c608a94d2f570602d949d270543af191677589850499441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Civil Hospital
1/10
![सलग तीन वेळा दर्जेदार रुग्णसेवेच्या बळावर कायाकल्प पुरस्कार मिळवणारे नाशिकचे सिव्हिल हॉस्पिटल मात्र स्वतः व्हेंटिलेटर असल्याचे चित्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/9a5e4d0e3b99b25acf7854b58b456fb62c1d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलग तीन वेळा दर्जेदार रुग्णसेवेच्या बळावर कायाकल्प पुरस्कार मिळवणारे नाशिकचे सिव्हिल हॉस्पिटल मात्र स्वतः व्हेंटिलेटर असल्याचे चित्र आहे.
2/10
![आजही नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक चक्कर मारली तर परिसर कचराकुंडी असल्याचे दिसून येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/eed90ceeb6fbcceca06468f535200691adb9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजही नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक चक्कर मारली तर परिसर कचराकुंडी असल्याचे दिसून येईल.
3/10
![एकीकडे चांगल्या रुग्णसेवेसाठी पन्नास लाखांचे बक्षीस मिळवणारे सिव्हिल हॉस्पिटल मात्र स्वच्छतेच्या बाबतीत सपशेल नापास झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/2dca924e9761a1658b0f46b077236b619438c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकीकडे चांगल्या रुग्णसेवेसाठी पन्नास लाखांचे बक्षीस मिळवणारे सिव्हिल हॉस्पिटल मात्र स्वच्छतेच्या बाबतीत सपशेल नापास झाले आहे.
4/10
![नाशिक जिल्ह्यासह इतर अनेक भागातून डॉक्टरांच्या विश्वासावर रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात येत असतात. मात्र इथल्या भोंगळ आणि अनागोंदी कारभारामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/6bf9cf2affee40481888bf9768ce5c1c09dd6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्ह्यासह इतर अनेक भागातून डॉक्टरांच्या विश्वासावर रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात येत असतात. मात्र इथल्या भोंगळ आणि अनागोंदी कारभारामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत आहे.
5/10
![आपल्या घराच्या आजूबाजूला जर स्वच्छता असली तर आपले कुटुंब निरोगी असते. त्यामुळे घरातील व्यक्ती नेहमीच परिसर स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य देत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/19a312f21ad5524b72f47c5d22458eb75529a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या घराच्या आजूबाजूला जर स्वच्छता असली तर आपले कुटुंब निरोगी असते. त्यामुळे घरातील व्यक्ती नेहमीच परिसर स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य देत असतात.
6/10
![रोज हजारो रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र इथला परिसरच आजारी असल्याचे चित्र नेहमीचेच आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/6d8d744ad82559825299fbf4c41b81b070619.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोज हजारो रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र इथला परिसरच आजारी असल्याचे चित्र नेहमीचेच आहे.
7/10
![त्यामुळे रुग्णाला बरे वाटण्यापेक्षा रुग्ण अधिकच खालावतो अशीच काहीशी परिस्थिती सध्या सिव्हिल हॉस्पिटलची झाल्याचे दिसून येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/113a95614aaa9bae0855f03baf003e042fb5d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे रुग्णाला बरे वाटण्यापेक्षा रुग्ण अधिकच खालावतो अशीच काहीशी परिस्थिती सध्या सिव्हिल हॉस्पिटलची झाल्याचे दिसून येते.
8/10
![नेक ठिकाणी कचरा, बायोमेडिकल वेस्ट, उघड्या गटारीचे चेंबर, जाळलेला कचरा अशी स्थिती सध्या हॉस्पिटल आवारात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/4d5972013fbb8f0c8999b5564132054b7ff0e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेक ठिकाणी कचरा, बायोमेडिकल वेस्ट, उघड्या गटारीचे चेंबर, जाळलेला कचरा अशी स्थिती सध्या हॉस्पिटल आवारात आहे.
9/10
![स्वच्छतेच्या बाबतीत नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/7a99927dad23b6643dfc59018621a3c9e596d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वच्छतेच्या बाबतीत नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.
10/10
![नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला जातो. मात्र अशा स्थितीत रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे वास्तव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/4d5972013fbb8f0c8999b5564132054bac2b3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला जातो. मात्र अशा स्थितीत रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे वास्तव आहे.
Published at : 28 Feb 2023 07:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)