एक्स्प्लोर

Nashik Combat Army : आता थेट भिडायचं! डोळ्यांची पारणे फेडणारा दीक्षांत समारंभ सोहळा

Nashik combat Army

1/11
गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३८ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला.

2/11
नाशिकच्या गांधीनगर परिसरात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कुल असून या ठिकाणी हवाई प्रशिक्षण दिले जाते.गांधीनगर कॉम्पॅक्ट आर्मी एव्हिएशनचा दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला.

3/11
आर्मी एव्हिएशन स्कुलमधील आज कॅटची 38 वी तुकडीने प्रशिक्षण पूर्ण केले. दरम्यान आज ३८ व्या  तुकडीचा दीक्षांत समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

4/11
दीक्षांत समारंभात आर्मीकडून हवाई चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हे प्रात्यक्षिके बघताना युद्धभूमीवर घडणाऱ्या घटनांची प्रेक्षकांना आठवण झाली.

5/11
शिस्तबद्ध पडणारी पाऊले, अभिमानाने भरून आलेला उर, देश सेवेसाठी सज्ज झालेले तरुण असे वातावरण समारंभ प्रसंगी पाहायला मिळाले.

6/11
कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 38व्या तुकडीचा दीक्षांत समारंभप्रसंगी  उत्कृष्ट कॅन्डीडेट, उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट वैमानिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

7/11
प्रशिक्षणा दरम्यान या तुकडीला शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्यालावर असत पुरवणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलवणे आदींचे विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते.

8/11
हेच प्रशिक्षण घेऊन युद्धाच्या वेळी महत्त्वाची साथ देणारी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची 38 वी तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे.

9/11
यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह संचालन करण्यात आले. प्रांगणात हवाई दलाचे हेलिकॉप्टर चमूने चित्त थरारक कसरती सादर केल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना पाहतच राहिले.

10/11
हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते 38 वैमानिकांना एव्हीएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

11/11
कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 38व्या तुकडीचा दीक्षांत समारंभप्रसंगी  उत्कृष्ट कॅन्डीडेट, उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट वैमानिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 38व्या तुकडीचा दीक्षांत समारंभप्रसंगी उत्कृष्ट कॅन्डीडेट, उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट वैमानिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget