एक्स्प्लोर

Saptshrungi Devi : नवरात्रोत्सवात खुललं सप्तशृंगी देवीसह गडाच विलोभनीय रूप, पहा डोळ्यांत भरणारे फोटो

Saptshrungi Devi : नवरात्रोत्सवात 9Navratri 2022) डोळ्यांत भरणारे सप्तशृंगी देवीसह (Saptshrungi Devi) गडाच विलोभनीय रूप खुललं आहे.

Nashik Saptshrungi Devi

1/10
Saptshrungi Devi : नाशिकच्या (Nashik) वणी येथील सप्तशृंगी देवीच्या (Saptshrungi Devi) शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) प्रारंभ झाला आहे.

2/10
नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. शिवाय आज पहाटे सप्तशृंगी देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा व मिरवणूक काढून देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

3/10
यावेळी ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते’, मंत्रघोष व ‘अंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात वणी सप्तशृंगी गड (Saptshrungi Gad) दुमदुमून गेला.

4/10
दोन वर्ष बंद असेलल्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरवात झाली असून नाशिक जिल्ह्यासह खानदेशांतील (Khandesh) भाविकांची आदिशक्ती म्हणून ओळख असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्री पर्वाला प्रारंभ झाला आहे.

5/10
मांगल्य, चैत्यन्य व उत्साहाचे प्रतीक असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या नवरात्रीपर्वाला ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते’, मंत्रघोष व ‘अंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात सोमवारी पहाटेला सुरवात झाली.

6/10
पहिल्याच दिवशी सुमारे पन्नास हजारहुन अधिक भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक झाले. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येलाच घटस्थापनेसाठी हजारो भाविकांबरोबरच पोलिसांचा लवाजमा, इतर प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल झाली होती.

7/10
सोमवारी पहाटेपासून सप्तशृंगी देवी गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. अंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात सोमवारी पहाटेला सुरवात झाली.

8/10
सप्तशृंगी निवासिनीदेवी न्यासच्या कार्यालयापासून पुरोहितांना पूजेचे वर्णी दक्षिणा देऊन देवीच्या आभूषणांची जिल्हाधिकारी गंगाथरण डी व नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

9/10
त्यानंतर आभूषणांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, गेल्या दोनवर्षांपासून कोरोना संकटामुळे राज्यभरात विविध सण साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

10/10
मात्र आता कोरोनाच्या 2 वर्षानंतर नवरात्र उत्सव होत असून यामुळे भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget