Gadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special Report
२६ जानेवारी १९५० रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरु करून भारत प्रजासत्ताक झाला.. मात्र प्रजेची सत्ता असलेल्या भारतात आजही रेड कॉरिडॉर मधील नक्षलवादी संविधानाला मानत नाही... त्यामुळेच रेड कॉरिडोर मध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गेली अनेक दशकं अघोषित युद्धच सुरू आहे.. घनदाट जंगलात, अत्यंत मागास भागात, दुर्गम डोंगर रांगांमध्ये संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या युद्धात गडचिरोली पोलिसांच्या C-60 पथकाने शौर्याची पराकाष्ठा केलीये.. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट..