एक्स्प्लोर

Nandurbar News: नंदुरबारच्या युसूफभाईंनी रस्त्यावर पडलेला 100 किलो नायलॉन मांजा केला गोळा

नायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह माणसांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी नंदुरबारातील युसूफ खान यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात फिरून तब्बल 100 किलो मांजा गोळा केला.

Nandurbar News

1/11
देशासह राज्यात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, मात्र दुसरीकडे नॉयलॉन मांजाच्या (Nylon manja) वापरामुळे अनेक नागरिक जखमी झाले.

2/11
नायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह माणसांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी नंदुरबारातील युसूफ खान  यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी  शहरात फिरून तब्बल 100 किलो मांजा गोळा केला.
नायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह माणसांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी नंदुरबारातील युसूफ खान यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात फिरून तब्बल 100 किलो मांजा गोळा केला.
3/11
फक्त गोळा केला नाही तर तो नष्ट देखील केला आहे.  केवळ यंदाच नाही तर ते गेल्या 15 वर्षांपासून मांजा गोळा करून सामाजिक दायित्व निभावत आहेत.

4/11
संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो.

5/11
पतंगोत्सवात कापलेल्या  पतंगांचा मांजा रस्त्यावर पडतो किंवा झाडाझुडपांमध्ये अडकतो. अर्धवट राहिलेल्या मांजामुळे अनेक  पक्षी आणि नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

6/11
नंदुरबार शहरातील पानटपरी चालक असलेल्या युसुफभाईंच्या मनावर परिणाम करून गेली.  मांजामुळे जखमी झालेल्या पक्षाच्या यातना सहन न झाल्याने त्यांनी संक्रांतीनंतर पाच दिवस आपला व्यवसाय सोडून मांजा गोळा करतात

7/11
नंदुरबर जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात  साजरा होतो. मात्र या काळात पतंग कापल्यानंतर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा झाडावर अडकतो किंवा रस्त्याचाकडेला जाऊन पडतो.

8/11
15 वर्षापूर्वी  युसुफ भाईने जखमी पक्षी पहिला आणि मांजामुळे झालेल्या आपघातात जखमी झालेले नागरिक पाहिले आणि त्या दिवसापासून त्यांनी संकल्प केला.

9/11
संक्रांतीनंतर पाच दिवस शहरातील कानाकोपऱ्यात फिरून मांजा गोळा करतात आणि नष्ट करतात

10/11
सरकारने नायलॉन मांजा आणि त्यासोबत इतर घातक मांज्यांवर बंदी घातलेली असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात मांजा सापडतोच कसा असा सवाल युसूफभाई उपस्थित करतात.

11/11
सरकारने पर्यावरणाला घातक असलेल्या मांजा निर्मितीवरच बंदी घालावी अशी मागणी युसुफ भाई करतात.

नंदुरबार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget