एक्स्प्लोर
Photo : नंदुरबार बाजार समितीत 2 लाख 60 हजार क्विंटल लाल मिरचीची आवक
Agriculture News: देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची (chillies) बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Bazar Samiti) ओळख आहे. फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिरचीची विक्रमी आवक झालीय.
chillies in Nandurbar (PC : Reporter Bhikesh Patil)
1/10

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची (chillies) बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Bazar Samiti) ओळख आहे.
2/10

फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण हंगामात 2 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती.
3/10

यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये 2 लाख 60 हजार क्विंटल आवकेचा टप्पा पार केला आहे. हंगाम संपेपर्यंत बाजार समितीत 3 लाख क्विंटल खरेदीचा टप्पा पार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
4/10

यावर्षी नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन झाले आहे.
5/10

नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. 2 लाख 60 हजार आवक झाली आहे. सध्या ओल्या लाल मिरचीला 2500 ते 9000 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
6/10

कोरड्या लाल मिरचीला 7500 ते 18000 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. तर दररोज 100 ते 150 वाहनातून 2000 क्विंटल मिरचीची आवक होत आहे. मार्च अखेरपर्यंत हंगाम सुरु राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
7/10

नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन झाले आहे. नं
8/10

मागील वर्षी संपूर्ण हंगामात 2 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये 2 लाख 60 हजार क्विंटल आवकेचा टप्पा पार केला आहे.
9/10

हंगाम संपेपर्यंत बाजार समितीत 3 लाख क्विंटल खरेदीचा टप्पा पार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
10/10

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची (chillies) बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Bazar Samiti) ओळख आहे.
Published at : 10 Feb 2024 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion