एक्स्प्लोर
PHOTO: खाता येणारं प्लास्टिक! नांदेड विद्यापीठाच्या भन्नाट शोधाची चर्चा, नेमका काय आहे प्रकार?
जगातील प्लास्टिक प्रदूषण समस्येला पर्याय म्हणून हे बॉयोप्लास्टिक येत्या काळात मानवाला वरदान ठरणार आहे. प्लास्टिकला तोड म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जैविक प्लास्टिक हा पर्याय देत आहे.
Nanded News Updates
1/10

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (Nanded Swami Ramanand Teerth Vidyapeeth) एक भन्नाट शोध लावला आहे.
2/10

कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. ओमप्रकाश येमूल यांच्या विद्यार्थी समूहाने धान्यापासून खाण्यायोग्य प्लास्टिक निर्मितीचा म्हणजेच 'बॉयोप्लास्टिक'चा शोध लावला आहे.
Published at : 13 Jan 2023 08:50 PM (IST)
आणखी पाहा























