एक्स्प्लोर
Photo: जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या प्रचाराचे धडे
Nanded: नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे.
Nanded News
1/8

नांदेडच्या भोकर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या प्रचाराचे धडे दिले जात आहे.
2/8

अभ्यासक्रम बाजूला सारून बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूच्या (Asaram Bapu) कार्य कृतत्वाचे धडे आणि मंत्रोच्चार शिकवण्यात येत आहे.
Published at : 02 Feb 2023 10:13 PM (IST)
आणखी पाहा























