एक्स्प्लोर
माळेगाव यात्रेत दूषित पाण्यामुळं घोड्याचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत दुषित पाणी पिल्यामुळं एका घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Horse dies in Nanded Malegaon Yatra
1/10

नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत दुषित पाणी पिल्यामुळं एका घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं पशुपालक चिंतेत आहेत.
2/10

नांदेड जिल्ह्यातील माळेगावची श्री खंडेरायाची यात्रा ही प्रसिद्ध असते. दरवर्षी या यात्रेत घोड्यांचा बाजार भरतो. मात्र, यावर्षी योग्य नियोजन नसल्याचे मत पशुपालकांनी व्यक्त केले आहे.
Published at : 24 Dec 2022 12:24 PM (IST)
आणखी पाहा























