एक्स्प्लोर

'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'

Pooja More: धनंजय जाधव यांनी रडण्याऐवजी लढत त्याच वार्डामधील भाजपची दहा लोक पाडण्याची ताकद धनंजय जाधव यांनी ठेवली पाहिजे, अशी संतप्त प्रतक्रिया बीडमधील मराठा समाजाने दिली.

Pooja More: पुणे महापालिकेसाठी भाजपकडून अर्ज भरलेल्या पूजा मोरे-जाधव यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्याची नामुष्की ओढवली. भाजप समर्थकांनी आणि मराठा समाजाविरोधातील लोकांनीच पूजा मोरे यांना ट्रोल केल्यानेच अर्ज मागे घेतला. प्रा.लक्ष्मण हाके यांनी पूजा मोरेवर टीका करताना आपली लायकी बघावी. विचारांशी तडजोड करून पूजा मोरेंनी तिकीट मिळवलं. भाजपची रणनीती खूप वेगळी आहे, त्यांच्यावर निष्ठावंतांनी विश्वास ठेवण्याची गरज नाही. धनंजय जाधव यांनी रडण्याऐवजी लढत त्याच वार्डामधील भाजपची दहा लोक पाडण्याची ताकद धनंजय जाधव यांनी ठेवली पाहिजे, अशी संतप्त प्रतक्रिया बीडमधील मराठा समाजाने दिली. पूजा मोरे मुळच्या बीड तालुक्याती गेवराईच्या आहेत. 

लक्ष्मण हाकेंनी टीका करण्याआधी लायकी बघावी

भाजपच्या काही लोकांनी आणि मराठा विरोधकांडून पूजा मोरे यांना ट्रोल केलं गेलं. त्यामुळे त्यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. पूजा मोरे आक्रमकआणि अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्या कमी वयाच्या आहेत. म्हणून त्यांना पुणे महापालिकेच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळायला पाहिजे होती. याचा उपयोग वंचित शोषितांचा आवाज म्हणून त्यांनी काम केले असते, असेही त्यांनी नमूद केले. लक्ष्मण हाके यांनी टीका करण्याआधी आपली लायकी बघावी त्यांना विधानसभेत फक्त 253 मतदान पडले होते हे हाके विसरले आहेत. पूजा मोरे या पंचायत समिती सदस्य राहिलेल्या आहेत. पूजा मोरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली त्यांना 2000 पेक्षा अधिक मतं पडली होती. लक्ष्मण हाके उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका महागात पडेल, तुम्ही तुमची लायकी बघून काम करा, पाकीट घेऊन नको तिथं तोंड घालू नका, असा इशाराही दिला. 

महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा केला गेला

पूजा मोरे यांनी पहलगाममध्ये सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी केलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने ट्रोल करून दाखवले गेले. भाजप विरोधात कोणी बोललं तर आम्ही काय काय करतो हे दाखवण्यासाठी अर्ज मागे घ्यायला लावला गेला. आम्ही मराठा सेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा केला गेला आहे. पूजा मोरे या पुरोगामी विचाराच्या होत्या. मात्र, त्यांनी भाजपचे उमेदवारी मिळवली आणि त्यामुळेच मूळचे भाजपमधील काम करणारे दुखावले गेले असतील त्याचाच परिणाम त्यांना ट्रोल करण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले. धनंजय जाधव हे मराठ्यांचे पुढारी आहेत संभाजीराजे भोसले यांचे निकटवर्तीय आहेत. असे असताना त्यांनी रडण्याऐवजी लढत त्याच वार्डामधील भाजपचा नगरसेवकाच्या पराजयासाठी अपक्ष उभारलं पाहिजे, भाजपची दहा लोक पाडण्याची ताकद धनंजय जाधव आणि ठेवली पाहिजे, अशीही प्रतिक्रिया दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget