एक्स्प्लोर
'द ब्रेल मॅन ऑफ इंडिया' स्वागत थोरात यांच्या चमूद्वारे नागपुरात दृष्टिहीनांसाठी प्रशिक्षण
'द ब्रेल मॅन ऑफ इंडिया' म्हणून प्रख्यात स्वागत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रोटरी इशान्यतर्फे दृष्टिहीनांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रोटची इशान्यच्या स्वयंसेवकांच्यावतीने दृष्टिहीनांबद्दल जनजागृतीही करण्यात आली.
1/9

कार्यशाळेत सहभागी दृष्टिहीनांना इतर ज्ञानेंद्रियांचा वापर करून तृणधान्ये, धान्ये आणि भाजीपाला ओळखणे, वर्दळ असताना रस्ता ओलांडणे आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
2/9

विविध आवाज ओळखणे हा देखील कार्यशाळेचा एक भाग होता. लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे त्यांच्या काळजी घेणाऱ्या स्वयंसेवकांचेही यावेळी आयोजकांनी आभार मानले.
Published at : 01 Aug 2022 04:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
धाराशिव
राजकारण
क्रिकेट























