एक्स्प्लोर
PHOTO : नागपुरात चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा
नागपूर शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदा लाकडी बैलांच्या म्हणजेच तान्हा पोळ्यास 216 वर्षे पूर्ण होत आहेत.
tanha pola
1/17

नागपुरात चिमुकल्यांच्या उत्साहात तान्हा पोळा रंगला.
2/17

रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल, अर्ध्या फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल, यात कुणी बैलासह लावलेला सामाजिक संदेश, सजलेले बैल अन् नटलेले चिमुकले, खाऊची धम्माल, बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासून महापुरुषांची वेशभूषा. यामुळे मुलांचे कौतुक होत आहे.
Published at : 27 Aug 2022 09:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























